Angered by her mother's refusal to go to school, a minor girl named Khushi Sharma committed suicide by jumping in front of a moving train on Wednesday.
त्यानंतर, शाळेत जाण्याऐवजी, तिने अलवर-मथुरा रेल्वे ट्रॅकवर उडी मारत जीव दिला. या घटनेची माहिती स्थानिक साक्षीदारांनी पोलिसांना दिली तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
वाचा पुढील बातमी -
खुशीचे वडील रामवीर यांनी इंडिया टुडे या वृत्त वाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी कला शाखेत बारावीत शिकत आहे. शिवाय, तिची धाकटी बहीण आठवी इयत्तेत शिकत आहे. काही वेळा आईच्या शिवीगाळामुळे मुलगी अस्वस्थ व्हायची, असा उल्लेख आहे.