स्वार्थी या मराठी शब्दाचा अर्थ केवळ स्वतःचे हित पाहत असलेल्या व्यक्तीला स्वार्थी म्हणतात. म्हणजेच बऱ्याच वेळा एखादा व्यक्ती इतरांच कितीही नुकसान होवो किंवा इतरांचा विचार न करता स्वतःचा फायदा किंवा स्वतःचे काम पाहणे असा होतो.
Swarthi Samanarthi Shabd In Marathi
स्वार्थी या मराठी शब्दाचा समानार्थी शब्द मतलबी असा आहे. आपमतलबी हा शब्द देखील स्वार्थी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. आप्पलपोटा/आप्पलपोट्या या शब्दाचा समानार्थी शब्द स्वार्थी आहे. लोभी हा शब्द देखील काही वेळेस समानार्थी शब्द म्हणून वापरतात.