प्रतिष्ठित समानार्थी शब्द मराठी | Pratishthit Synonyms Marathi

प्रतिष्ठित हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. प्रतिष्ठित या मराठी शब्दाचा अर्थ एखाद्या ठिकाणी मानास देण्यासाठी पात्र असलेला व्यक्ती असा होतो. म्हणजे एखाद्या गावामध्ये जर एखादा व्यक्ती सामाजिक दृष्टीने चांगला असेल तर त्याला प्रतिष्ठित व्यक्ती असं म्हटलं जातं. 

Pratishthit samanarthi Shabd in Marathi

प्रतिष्ठित या मराठी शब्दाचा समानार्थी शब्द आदरणीय असा आहे. मातब्बर हा शब्द देखील प्रतिष्ठित या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. सन्माननीय हा शब्द प्रतिष्ठित या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. माननीय हा शब्द प्रतिष्ठित या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. पूज्य हा शब्द प्रतिष्ठित या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे.