सीटीईटी क्वेश्चन पेपर ऑगस्ट 2023 ची PDF आपण खालील लिंक वरून क्लिक करून डाऊनलोड करू शकता.
येथे आपल्याला झिप फाईल मिळते.
या फाईल मध्ये सर्व भाषांमधील प्रश्नपत्रिका देण्यात आले आहेत.
ही फाईल डाऊनलोड करून आपण आपल्या फाईल मॅनेजर मध्ये एक्सट्रॅक्ट करायच आहे.
त्यानंतर पीडीएफ व्ह्यूवर मधून तुम्ही प्रीवियस ईयर क्वेश्चन पेपर ऑगस्ट 2023 मिळवू शकता.
Download Now click on 🔗 Link Below 👇