नौका समानार्थी शब्द मराठी | Nauka Synonyms Marathi

नौका हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. नौका या मराठी शब्दाचा अर्थ नाव असा होतो. नौका चा उपयोग पाण्यातून म्हणजेच नदी, तलाव, समुद्र अश्या ठिकाणी साहित्य वाहून नेण्यासाठी तसेच प्रवास करण्यासाठी केला जातो. नौका लाकूड किंवा लोखंड यांचा वापर करून बनवण्यात येत असे अलीकडे फायबर पासून देखील नौका बनवण्यात येतात. 

Nauka Samanarthi Shabd In Marathi

नौका या मराठी शब्दाचा समानार्थी शब्द डोंगा आहे. डोंगी हा शब्द देखील समानार्थी शब्द आहे. डोणी या शब्दाचा समानार्थी शब्द नौका आहे. होडी हा शब्द नौका या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. होडगे या शब्दाचा समानार्थी शब्द नौका आहे. नौका हा शब्द शिबाड या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. मचवा हा शब्द देखील नौका या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. बोट या शब्दाचा समानार्थी शब्द नौका आहे. पडाव हा शब्द देखील नौका या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. तारू आणि तराफा हे देखील समानार्थी शब्द आहेत. तर आणि तरांडे हे सुद्धा समानार्थी शब्द म्हणून नौका यासाठी वापरले जातात.