नेहमी समानार्थी शब्द मराठी | Nehami Synonyms Marathi

नेहमी हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित असून नेहमी या शब्दाचा मराठी अर्थ सदैव असा होतो. म्हणजेच सर्व काळामध्ये चालू असलेले कार्य असे म्हणता येईल. येथे उदाहरण देऊन सांगायचं म्हणजे मी नेहमी सायकलवरून शाळेला जातो. म्हणजेच कायम सायकलचा वापर करत शाळेला जातो असा अर्थ घेता येईल.

Nehami Samanarthi Shabd In Marathi

नेहमी या मराठी शब्दाला समानार्थी शब्द त्रिकाळ/ तिकाल असा होतो. नित्य हा शब्द देखील नेहमी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. सदा हा शब्द देखील नेहमी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत. सदैव या शब्दाचा समानार्थी शब्द नेहमी आहे. सर्वदा हा शब्द नेहमी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. सदोदित हा शब्द समानार्थी शब्द म्हणून नेहमी या शब्दासाठी वापरला जातो. रात्रंदिवस किंवा दिवस-रात्र हे शब्द देखील नेहमी या शब्दांसाठी समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात. बहुतांशी हा शब्द नेहमी या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. सामान्यपणे हा शब्द देखील नेहमी या शब्दासाठी समानार्थी शब्द वापरला जातो. नेहमी या शब्दासाठी साधारणतः हा शब्द समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. बहुतकरून/बहुधा हे शब्द देखील समानार्थी शब्द म्हणून नेहमी या शब्दासाठी वापरतात.