लक्ष्मी हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. हे एका हिंदू देवीचे नाव असून लक्ष्मी ही विष्णू या देवाची पत्नी आहे. तर संपत्तीची देवता म्हणून माता लक्ष्मीला पूजलं जातं. माता लक्ष्मी चे मंदिर बऱ्याच गावांमध्ये असत.
Laxmi Samanarthi Shabd In Marathi
लक्ष्मी या मराठी शब्दाला इंदिरा असा समानार्थी शब्द आहे. कमळजा हा शब्द देखील लक्ष्मी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. कमला या शब्दाचा समानार्थी शब्द लक्ष्मी आहे. रमा हे नाव देखील लक्ष्मी या शब्दाला समानार्थी आहे. पद्मा या शब्दाचा अर्थ लक्ष्मी होतो. माता लक्ष्मीला विष्णुपत्नी या नावाने देखील ओळखतात.
समानार्थी शब्द मराठी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.