कोल्हा समानार्थी शब्द मराठी | Synonyms of kolha in Marathi

कोल्हा हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. कोल्हा हा एक प्राणी असून हा कुत्रा वर्गातील प्राणी आहे. 

Kolha Samanarthi Shabd In Marathi 

कोल्हा या शब्दासाठी मराठी भाषेत समानार्थी शब्द श्रृगाल असा आहे.