कहर हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. कहर या शब्दाचा मराठीत अर्थ एखाद्या गोष्टीचा किंवा कृतीचा अतिरेक करणे असा होतो. कहर म्हणजे एखाद्या गोष्टीत कळस गाठणे.
Kahar Samanarthi Shabd In Marathi
कहर या मराठी शब्दाचा समानार्थी अर्थ कळस असा होतो. पराकोटी हा शब्द कहर या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. कडेलोट या शब्दाचा समानार्थी शब्द कहर असा होतो. शर्थ हा शब्द देखील कहर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. परमावधी हा शब्द देखील कहर या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे.