Kabja Meaning in Marathi: कब्जा या मराठी शब्दाचा अर्थ एखाद्या गोष्टीवर नियंत्रण मिळवणे किंवा ताबा घेणे असा होतो. उदाहरणार्थ विकत घेतलेला जमिनीवर मी कब्जा मिळवलो. म्हणजेच त्या जमिनीवर ताबा मिळवलो असा होतो.
Kabja Samanarthi Shabd In Marathi
कब्जा या शब्दाचा समानार्थी शब्द नियंत्रण असा आहे. पकड हा शब्द देखील कब्जा या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. ताबा या शब्दाचा समानार्थी शब्द कब्जा आहे.
Bigg Boss 17: TRP मिळाला; नवा ट्विस्ट | स्पर्धकांची होणार अग्निपरीक्षा |