Reliance Jio launches JioPhone Prima: 4G feature phone at Rs 2599इंडिया मोबाईल काँग्रेस 2023 मध्ये रिलायन्स जिओने JioPhone Prima 4G मोबाईल लाँच केला असून याची विक्री सुरू झाली आहे. फोनमध्ये बरेच नवनवीन फीचर्स देण्यात आले आहेत. ह्या फीचर फोन मधून आपल्याला UPI पेमेंट करणं शक्य होणार आहे यामध्ये ओटीपी ॲप्स आणि गुगल व्हाईस असिस्टंट देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.
अजून बरेच जण टू जी अथवा थ्रीजी फिचर फोन वापरत असतात त्यांच्यासाठी हा फोन खास करून खूप फायदेशीर आहे. त्यासोबत यूपीआय पेमेंट करता यावे म्हणून स्मार्टफोन घेण्याची गरज आता उरली नाही. बऱ्याच बाजारात असलेले व्यक्तींना किंवा जुन्या लोकांना पेमेंट घेण्यासाठी अथवा देण्यासाठी खूप प्रॉब्लेम येत आहेत. मात्र जिओच्या jio prima 4g या फोनमुळे त्यांची पैसे देखील वाचणार आहेत आणि युपीए पेमेंट ने पैसे घेता देखील येणार आहे किंवा देता देखील येणार आहे.
JioPhone Prima 4G Price
यूपीआय पेमेंट आणि इतर ओटीपी ॲप्स असलेला हा 4g स्मार्टफोन केवळ 2599 रुपयात आपल्याला उपलब्ध करून देण्यात आला आहे. आपल्याला हा फोन विकत घ्यायचा असेल तर आम्ही दिलेले ह्या लिंक वर क्लिक करून घेऊ शकता. यासोबत रिलायन्स डिजिटल स्टोअर येथे देखील हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे.
फीचर्स वर एकदा नजर
अनेक दमदार फीचर्स या फीचर फोन मध्ये देण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे Jiophone Prima 4g हा स्मार्टफोन 23 तारीख भाषांना सपोर्ट करत असून ज्या व्यक्तींना इंग्रजी येत नाही अशा देखील गावागावातील खेड्या खेड्यातील व्यक्तींना हा स्मार्टफोन खूप उपयोगी आहे तेही या स्मार्टफोनचा वापर करू शकणार आहेत.
-
Jiophone prima 4g या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 1800mah क्षमतेची बॅटरी उपलब्ध करून देण्यात आले आहे कंपनीचा दावा आहे ही बॅटरी दिवसभर पुरते. या स्मार्टफोनमध्ये फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून तो 0.3MP इतका क्षमतेचा आहे. JioPhone Prima 4G फीचर फोन मध्ये आपल्याला 512 एमबी रॅम कंपनीकडून देण्यात आले आहे. याची स्टोरेज क्षमता आपल्याला 128 जीबी पर्यंत वाढवता येते. (Tech News)
JioPhone Prima Features: महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सोशल मीडिया ॲप्स देण्यात आले आहेत ज्यामध्ये व्हॉट्सअॅप आणि फेसबुक या दोन ॲपचा समावेश आहे. तर ओटीटी ॲप्स देखील या फोनमध्ये देण्यात आले आहेत. यूपीआय पेमेंट ऑप्शन गुगल व्हाईस असिस्टंट हे फीचर्स या फिचर फोनला परिपूर्ण बनवतात हे ॲप इनबिल्ट असून यामध्ये इन्स्टॉल करावे लागणार नाहीत. महत्त्वाचं म्हणजे जिओ सिनेमा हे ॲप देण्यात आला आहे ॲपवर आपल्याला मागच्या सीजन ला मोफत मध्ये आयपीएल पाहता आलं होतं. त्यामुळे सामान्य माणसाला इंटरटेनमेंट करण्यासाठी पण मनोरंजन करण्यासाठी खूप महत्त्वाचं हा फीचर फोन ठरणार आहे.
JioPhone Prima Specifications:
YouTube
Whatsapp
JioTV
JioCinema
JioSaavn
JioPay(UPI)
Video Calling
LED Torch
Digital Cameras
JioPhone Prima हा स्मार्टफोन आत्ताच खरेदी करण्यासाठी आम्ही दिलेल्या लिंक वर क्लिक करून अमेझॉन या वेबसाईटवर थेट जाऊ शकता. आपल्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर हा फीचर फोन आपण केवळ 127 रुपये प्रति महिना इतक्या रुपयात विकत घेऊ शकता.
Jiophone Prima 4G - 📢 विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा.
JioPhone Prima 4G is a new feature phone launched by Reliance Jio in India. It has a 2.4-inch TFT display, a 0.3-megapixel rear camera, and runs on KaiOS. It supports 4G connectivity, UPI payments, and popular apps like WhatsApp, YouTube, and Facebook. It also comes with Jio’s digital services like JioTV, JioCinema, JioSaavn, and JioPay. The phone is priced at Rs. 2,599 and is available on Amazon, JioMart, and Reliance Digital.