There was a fight between two young women for a young man
मुलगी खुर्ची उचलून दुसऱ्या मुलीवर फेकताना दिसत व्हिडिओ मध्ये दिसत असून दुसरी मुलगी स्वत:ला वाचवत लांब पळत आहे. घर के कलेश या इंस्टाग्राम अकाउंटवरून व्हिडिओ शेअर झाला असून तुफान व्हायरल होत आहे. उत्तरप्रदेशमधील गोरखपूर येथे चहा स्टॉलवर दोन मुलींमध्ये मुलाबद्दल भांडण झाले आहे. अशी माहिती युजरने कप्शन मध्ये दिली आहे.
इंटरनेटवर हा व्हिडिओ वायरल झाला असून एका यूजरने व्हिडिओ पाहून राग आल्याचं कमेंट केल आहे. गोरखपूर भरपूर बदलले असल्याचे दुसऱ्या यूजरने कमेंट केले आहे. आतापर्यंत दिल्ली, नोएडा अश्या मुली भांडायच्या आता त्या इथे होत आहे. ते सुद्धा मुलासाठी. जेव्हा मुली भांडतात तेव्हा चांगल्या दिसत नाही असे एका यूजरने कमेंट केले आहे.
Kalesh b/w Two girls at Chai tappri over a Guy near Nauka Vihar,Gorakhpur UP
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 20, 2023
pic.twitter.com/6TyEJectuV