आजच्या बातम्या ताज्या: महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांनी वाढ करत राज्य सरकारने दिवाळी(Diwali 2023) भेट कर्मचाऱ्यांना देण्याचा विचार आहे. (Maharashtra Govt Increase DA) काही महिन्यांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आता आणि दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट मिळणार आहे. (Maharashtra Govt Increase Dearness Allowance)
या अगोदर राज्य सरकारने 42 टक्के महागाई भत्ता जून महिन्यात देण्याचा जाहीर करण्यात आलं होतं. आता आणि त्यामध्ये 2 टक्के वाढ करत 44% इतका डीए करण्यात आला आहे. याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बुधवारी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
-
या अगोदर महागाई भत्ता जून महिन्यात वाढवण्यात आला होता. मागच्या अनेक दिवसांपासून महागाई भत्ता वाढवण्यात यावी याची मागणी करण्यात येत होती. महागाई भत्ता वर्षातून दोन वेळा वाढवण्यात येतो. आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 वरून दोन टक्क्यांनी वाढवून 44% होणार आहे.(मराठी बातम्या ताज्या)
केंद्र सरकारच्या महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांची वाढ
केंद्र सरकारने(da central government) देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दिवाळीपूर्वीच(Diwali 2023) चार टक्क्यांनी वाढ केली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना या अगोदर 42 टक्के महागाई भत्ता(DA Hike) मिळत होता तो आता 46% झाला आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये महागाई भत्ता महत्त्वाची भूमिका बजावत असतो. डीए मध्ये सरकार वर्षांमधून दोन वेळा सुधारणा करते. याचा लाभ थेट कर्मचाऱ्यांना मिळतो. केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक जानेवारी आणि एक जुलैपासून डीए दिला जातो. भारतात सुमारे 52 लाख केंद्रीय कर्मचारी आहेत तर 60 लाख पेन्शनधारक आहेत. डीए मध्ये वाढ केल्यामुळे सरकारच्या निर्णयाचे या केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये डीए म्हणजेच महागाई भत्ता एक महत्त्वपूर्ण भाग आहे (da in salary) त्यामध्ये वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारावर देखील परिणाम होतो. महागाईत दर लक्षात घेत सरकार कर्मचाऱ्यांचा डीए वाढवतो. महागाई जितकी जास्त होईल तेवढी वाढ कर्मचाऱ्यांच्या DA त करणे अपेक्षित असते. CPI-IW याचा डेटा यासाठी महत्त्वाचा मानला जातो.
-
DA म्हणजे काय? (What is DA)
Dearness Allowance (DA) वाढती महागाई आणि अत्यावश्यक वस्तू आणि सेवांच्या वाढलेल्या किमतीची भरपाई करण्यासाठी राहणीमानाच्या समायोजनाची किंमत म्हणून कर्मचाऱ्यांना दिलेला भत्ता आहे.(da full form) हे सामान्यत: मूळ पगाराची टक्केवारी असते आणि ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) किंवा घाऊक किंमत निर्देशांक (WPI) मधील बदल प्रतिबिंबित करण्यासाठी सरकार किंवा नियोक्त्याद्वारे वेळोवेळी, अनेकदा अर्ध-वार्षिक किंवा वार्षिक सुधारित केले जाते. (da meaning) कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती टिकवून ठेवण्यासाठी आणि महागाईमुळे वाढत्या खर्चाचा सामना करण्यासाठी सरकारी(da news) आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमध्ये DA सामान्य आहे.(ठळक बातम्या)