छत समानार्थी शब्द मराठी | Chhat synonyms in Marathi

छत हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित असून छत या शब्दाचा अर्थ घरावर घातलेले आच्छादन असा होतो. हे आच्छादन सिमेंट पासून बनवले जाऊ शकते ज्याला आपण इंग्लिश मध्ये स्लॅप म्हणतो. कौला पासून ही हे आच्छादन बनवलं जात असे. पूर्वीच्या काळी झोपड्या असायच्या त्यावेळी कवले किंवा नारळाची झावळे यांचा वापर करत छत टाकले जात असे.

Chhat Samanarthi Shabd In Marathi

छत या शब्दाला मराठी भाषेमध्ये समानार्थी शब्द छप्पर असा आहे. आच्छादन हा शब्द देखील छत या शब्दाला समानार्थी शब्द वापरला जातो.