बोकड समानार्थी शब्द मराठी | Synonyms of Bokad in Marathi

बोकड हा चार पायाचा प्राणी असून हा शाकाहारी प्राणी आहे. हा प्राणी बकरी किंवा शेळी या मादी रूपाचे नर रूप आहे. 

Bokad Samanarthi Shabd in Marathi

बोकड या शब्दाला मराठी भाषेत बकरा हा समानार्थी शब्द आहे. अज हा शब्द देखील बोकड या शब्दाला समानार्थी शब्द आहे.