प्रश्न: मराठी दिनदर्शिकाचे बारकाईने निरीक्षण करून कोणत्याही एका महिन्याच्या अमावस्या ते पौर्णिमा यामधील तिथ्यांची नावे नोंदवा त्याविषयी अधिक माहिती द्या.
उत्तर: प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पोर्णिमा, अमावस्या इत्यादी 16 मराठी तिथींची नावे आहेत. मराठी महिन्यात एका दिवसाला तिथी असे म्हणतात. एका दिवसामध्ये 24 तास असतात. मराठी महिन्यांची गणना ही सूर्य आणि चंद्र यांच्या स्थितीवरून होत असते. कृष्णपक्ष आणि शुक्लपक्ष असे दोन पक्ष मराठी महिन्यात असतात.