Bigg boss 17: बिग बॉस 17 मध्ये होताना दिसत आहेत मोठे हंगामे. एक क्रेझ बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये नक्कीच बघायला मिळते.टीआरपीमध्ये म्हणावा तसा धमाका करण्यात यश बिग बॉस 17(Bigg Boss 17) ला अजूनही मिळाले नाहीये. घरात मोठे बदल हे होताना पुढील काही दिवसांमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे घरामध्ये मोठे हंगामे होण्याची शक्यता आहे.
बिग बॉस 17 च्या घरामध्ये मोठे धमाके होताना दिसत आहेत. नावेद हा बिग बॉस 17 मधून बाहेर पडलाय. घरात आहे अजून एक स्पर्धा पडणार असल्याचे सांगितले जातंय. मात्र सर्वांसाठीच हा मोठा झटका असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर ढसाढसा रडताना घरातील सदस्य दिसत आहेत. रिपोर्टनुसार चक्क नील भट्ट(Nil bhath) हा बिग बॉस 17 मधून बाहेर पडणार असल्याचे सांगितले गेले आहे. हे घरातल्यांसाठी सर्वात मोठा धक्का असणार आहे. नील भट्ट हा पत्नी ऐश्वर्या शर्मा(Aishwarya Sharma) हिच्यासोबत बिग बॉस 17 मध्ये सहभागी झालाय. मात्र घरात धमाकेदार गेम खेळताना निल भट्ट हा दिसला नाहीये.
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗


नावेद नंतर नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार थेट नील भट्ट हा बेघर होणार आहे. ऐश्वर्या शर्मा ही नीलपट्टा हा बेगर होणार असल्याचे कळताच ढसाढसा रडताना दिसली आहे. नीलभट्ट बेगर होणार हे कळताच घरातील सदस्यांबरोबरच चाहते देखील हैराण झाल्याचे बघायला मिळते. बिग बॉस 17 मध्ये  नील भट्ट हा फार जास्त दिसत नव्हता. ऐश्वर्या आणि नील हे दोघे एकसोबत सतत दिसत होते.

ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांच्यामध्ये मोठा वाद बिग बॉस 17 च्या घरात होताना दिसला. एवढेच नाही तर त्या दोघांमध्ये अनेकदा मोठी भांडणे देखील झाले आहेत. चल निघ…निघ तू…असे  एका भांडणामध्ये ऐश्वर्या शर्मा ही थेट नील भट्ट याला म्हणताना दिसली. हे झाल्यानंतर ऐश्वर्या शर्मा हिला अनेकांनी खडेबोल सुनावण्यास सुरुवात केली.
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗


सलमान खान याने देखील विकेंडच्या वार मध्ये ऐश्वर्या शर्मा हिचा क्लास  लावला आहे. अंकिता लोखंडे(Ankita lokhande) ही पती विकी जैन(Viki Jain) याच्यासोबत तर ऐश्वर्या शर्मा ही पती नील भट्ट याच्यासोबत बिग बॉस 17 मध्ये दाखल झालीये. मात्र आता बिग बॉस 17 मधून लिहा बाहेर पडणार असल्याचे सांगितले जात आहे.

एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. बिग बॉस 17 च्या निर्मात्यांकडून घरातील सदस्यांसाठी खास टास्क दिसल्याचे आगामी भागाचा व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र टास्कमध्ये मनारा चोप्रा(Manara Chopra) हिच्यामुळे मोठा हंगामा होताना दिसतोय. बिग बॉस 17 मध्ये पुढील काही दिवसांमध्ये मोठे हंगामे होऊ शकतात.
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now