भयंकर समानार्थी शब्द मराठी | bhayankar synonym in Marathi

भयंकर हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. या शब्दाचा अर्थ अपेक्षेपेक्षा जास्त असा होतो. या शब्दाचा दुसरा अर्थ भीती निर्माण करणारा असा देखील होतो. 

भयंकर या शब्दाला मराठी भाषेमध्ये अनेक समानार्थी शब्द आहेत. भयानक हा शब्द भयंकर या शब्दाला समानार्थी शब्द आहे. भयान या शब्दाचा समानार्थी शब्द भयंकर आहे. भयपूर्ण हा शब्द देखील भयंकर या शब्दाला समानार्थी आहे. घमासान या शब्दाचा समानार्थी शब्द भयंकर आहे. भयावह या शब्दाचा समानार्थी शब्द भयंकर आहे. भयंकर या शब्दाला भीतीदायक असाही समानार्थी शब्द आहे.

विकट किंवा भीषण हे शब्द देखील भयंकर या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. घोर किंवा अतोनात हे शब्द देखील भयंकर या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. कमालीचा हा शब्द भयंकर या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. प्रचंड या शब्दाचा समानार्थी शब्द भयंकर आहे.