बाण हे साधन आपण धनुष्यासोबत वापरतो. अलीकडच्या काळात बंदुकीच्या शोधामुळे धनुष्याचा उपयोग कमी झाला असला तरी याचे महत्त्व अजूनही कायम आहे. अलीकडे स्पर्धेमध्ये तिरंदाजीच्या स्पर्धा घेतल्या जातात.
इंग्रजी D आकारामध्ये असलेला धनुष्य आणि त्याच्यासोबत असलेले अनेक बाण हे एक लढाईचे साधन आहे. हे बाण युद्धाच्या पाठीवर एक पात्र अडकून त्यामध्ये ठेवलेले असत. ज्यावेळी गरज असायची त्यावेळी त्या पात्रातून उजव्या हाताने बाण घेऊन डाव्या हाताने धनुष्य धरून त्या धनुष्यावर बाण लावलेला असायचं. बांध धरून धनुष्याला ताण देऊन तो सोडल्यानंतर निश्चित लक्ष्यावर जाऊन लागायचा.
तीर किंवा बाण ठेवण्याच्या साधनाला तरकश असं म्हटलं जातं.
हिंदी भाषेमध्ये बाण ठेवण्याच्या जागेला तूणीर असे देखील म्हटले जात.