MARATHI SERIAL TRP: मागील तीन वर्ष स्टार प्रवाह वाहिनीला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे या वाहिनीवर नवनवीन मालिका आलेले आहेत या मालिका टीआरपीच्या स्पर्धेत टॉप 10 च्या यादीमध्ये आपलं स्थान अव्वल राखून आहेत. 
आत्ताच मराठी मालिकांचा टीआरपी चा अहवाल प्रेक्षकांच्या समोर आला या अहवालामध्ये कोणत्या मालिकेने बाजी मारली हे आता स्पष्ट झाला आहे. मागच्या वर्षभरात ठरलं तर मग या मालिकेने आपलं अव्वल स्थान टिकून ठेवलेलं पाहायला मिळतंय. तर काही दिवसांपूर्वी 'प्रेमाची गोष्ट'(premachi gost)ही मालिका देखील आलेली आहे तेजश्री प्रधान या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत आहे आणि ही तिची मालिका 'ठरलं तर मग'(tharala tr mg ) या मालिकेला मागे टाकेल असं बोललं जात आहे.

जशी प्रेमाची गोष्ट(premachi gost Today episode) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली तसे ठरलं तर मग(Thrl tr mg) या मालिकेकडे प्रेक्षक पाठ करण्यास सुरुवात केली आहे.तगडे कथानक आणि
तगडे कलाकार असून ,देखील प्रेक्षकांच्या मनात या मालिकेबद्दल काहीतरी खटकला आहे. ठरलं तर मग ही मालिका टीआरपीच्या रेस मधून पीछेहाट झाली आहे. अनेक प्रेक्षकांचं म्हणणं आहे की मालिकेमधील नायिके पेक्षा नायक वयाने खूप लहान दिसत आहे. 

अभिनेत्री शुभांगी गोखले(shubhngi gokhale)ह्या एक उत्तम ऍक्टर आहेत. ठरलं तर मग या मालिकेत शुभांगी गोखले यांना बालिश दाखवण्यात आले आहे. शुभांगी गोखले यांना बालिश दाखवल्यामुळे या मालिकेची टीआरपी मागे पडली असेल असा तर्क लावत आहेत. आता ठरलं तर मग त्या मालिकेत सायली आणि अर्जुनबाणी या जोडीत प्रेम हळूहळू खुलताना दिसत आहे. तनवीचा खरा शोध सुरू असताना सायलीच्या प्रेमात अर्जुन जात आहे हे प्रेक्षकांना खूप आवडू लागले आहे. प्रेक्षकांना 'ठरलं तर मग' ही मालिका विशेष भावली आहे.

ठरलं तर मग स्टार प्रवाह वरील या मालिका ने टीआरपी लिस्ट मध्ये 6.7 रेटिंग मिळवले आहे. टीआरपी स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका पोहोचली आहे. तिसरा क्रमांकावरच प्रेमाची गोष्ट या मालिकेला समाधान मानावे लागत आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं'(sukh mahje nakki ky aste) या मालिकेने चौथ्या नंबरला बाजी मारली आहे. पाचव्या क्रमांकावर आई कुठे काय करते काम मालिकेचा टीआरपी घसरला आहे त्यामुळे त्यांना यातच समाधान मानावे लागत आहे. 'मन धागा धागा जोडते नवा' ही मालिका 'ठिपक्यांची रांगोळी'(Tipkyanchi Rangoli)नंतर प्रेक्षकांच्या मनात जागा बनवत आहे. डियर पिता रेट वाढवण्यासाठी रंज घडामोडी कारणीभूत ठरत आहे. दुसऱ्या क्रमांकवर येऊन पोचलेली 'तुझेच मी गीत गात आहे'(tujech mi git gat ahe ) ही मालिका आश्चर्यकारक ट्विस्टमुळे आली आहे. 'प्रेमाची गोष्ट' या मालिकालाही 'तुझेच मी गीत गाता आहे' ही मालिका मागे पडली आहे.