Maha PWD Recruitment 2023 : महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने (महा PWD) विविध रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती मध्ये 2 हजारहून अधिक पद भरण्यात येणार आहेत . उमेदवार या भरतीसाठी केवळ ऑनलाईन अर्ज करू शकतात . या भरतासाठी अर्ज करयाची लास्ट तारीख 6 नोव्हेंबर 2023 आहे . महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी याबाबतची आता आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
header ads

MahaPWD recruitment 2023: महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग पद भरती 2023 

पदाचे नाव –
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), 
सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, 
कनिष्ठ अभियंता (विद्युत), 
स्वच्छता निरीक्षक, 
कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, 
वरिष्ठ लिपीक, 
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, 
प्रयोगशाळा सहाय्यक, 
लघुलेखक ( उच्चश्रेणी), 
वाहन चालक, 
लघुलेखक (निम्नश्रेणी), 
क्लिनर आणि शिपाई.

Maharashtra PWD recruitment 2023: पदांसाठी वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग 18 ते 40 वर्षे.
मागासवर्गीय – 5 वर्षांची सूट.

header ads
शैक्षणिक पात्रता –
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदविका किंवा समतुल्य.(pwd recruitment 2023 for civil engineers)

कनिष्ठ अभियंता (विद्युत) : विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदविका किंवा समतुल्य

कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ : वास्तूशास्त्र विषयातील पदवी + कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर नवी दिल्ली नोंदणी.

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक : स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1वर्षे मुदतीचा पाठयक्रम पूर्ण किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका/ पदवी.

लघुलेखक (उच्चश्रेणी) : 10 वी पास + लघुलेखन वेग किमान 120 श.प्र.मि. + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.

लघुलेखक (निम्नश्रेणी) : 10 वी पास + लघुलेखन वेग किमान 100 श.प्र.मि. + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.

उद्यान पर्यवेक्षक : कृषी किंवा उद्यानविद्या विषयातील पदवी + 2 वर्षे अनुभव.

सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ : वास्तूशास्त्र विषयातील पदवी.

स्वच्छता निरीक्षक : 10 वी पास + स्वछता निरीक्षक प्रमाणपत्र परीक्षा परीक्षा उत्तीर्ण किंवा स्वछता अभियांत्रिकी पदविका.

वरिष्ठ लिपीक : कोणत्याही शाखेतील पदवी.

प्रयोगशाळा सहाय्यक : रसायनशास्त्र या प्रमुख विषयासह विज्ञान शाखेतील पदवी किंवा कृषी शाखेतील पदवी.

वाहन चालक : 10 वी पास + हलके मोटार वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना.
शिपाई : 10 वी पास

क्लिनर : 7 वी पास.

header ads
नोकरीचे ठिकाण –
संपूर्ण महाराष्ट्र.

PWD Maharashtra Recruitment महत्वाच्या तारखा –
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – 16 ऑक्टोबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 नोव्हेंबर 2023

अधिकृत बेवसाईट – http://www.mahapwd.com/

अर्ज फी –
मागासवर्गीय – 900 रुपये.
खुला प्रवर्ग – 1000 रुपये.


सार्वजनिक बांधकाम विभाग ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक – click here

PWD Advertisement 2023: भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लीक करा