maharashtra police logo download करण्यासाठी येथे क्लिक करा.
सध्या कोरोना महामारी मुळे lockdown चालू आहे, आपण सर्वजण घरी आहोत पण आपल्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस मात्र रस्त्यावर आहेत. पोलीस अहोरात्र आपल्यासाठी रस्त्यावर त्यांना नेमून दिलेल्या जागेवर उभे आहेत तेही 24 तास 7 दिवस. तर मित्रहो या पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी सरकार कडून आपल्या डीपी वर प्रोफाईल इमेज ठेऊन पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी मदत होऊ शकते.
maharashtra police logo hd येथे उपलब्ध असून तो डाउनलोड करण्यासाठी इमेज वर क्लिक करून धरा आणि आलेल्या विंडोमधून डाउनलोड बटन वर क्लिक करा