यूट्यूब vs टिक टॉक सुरुवात झाली कुठून
मंडळी इंटरनेटवर इलविश यादव नावाने एक यूट्यूब चैनल आहे आणि तो क्रिएटर आहे. तो फनी प्रकारचे व्हिडिओ बनवतो पण सध्याला कडून चालू असल्यामुळे त्याला व्हिडिओ बनवण्यासाठी घराबाहेर पडता येत नाही मग या काळामध्ये करायचं काय म्हणून त्याच्या दुसऱ्या चैनल वर म्हणजे इलविश vlogs नावाच्या चॅनेलवर त्याने टिक टोक वर जे क्रिन्ज व्हिडिओ बनवतात म्हणजेच त्यांची व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यामध्ये काही टॅलेंट दिसत नाही किंवा ओवरेक्टींग केलेली असते अशावेळी योजना घेऊन त्याने रोस्ट व्हिडिओ बनवला. आता रोस्ट व्हिडीओ हा एक कन्सेप्ट आहे जो फॉरेन मध्ये पूर्वीपासून वापरला जात आहे अशा व्हिडिओज मध्ये जे रोस्टर असतात त्यांनी दुसऱ्या व्यक्तीचे किंवा ऑर्गनायझेशनचे किंवा एखाद्या व्हिडिओचे त्यांना वाटलेलं मत ते प्रकट करतात यामध्ये काही फनी एक करून किंवा फनी स्क्रिप्ट वापरून त्या व्हिडिओचे किंवा त्या व्यक्तीचे गंमत करतात म्हणजेच आपल्या मराठीमध्ये म्हणायचं म्हणजे खुळ्यात काढणे. आणि याच पद्धतीचा व्हिडीओ यादव यांनी त्यांच्या यूट्यूब चैनल वर प्रसारित केला यावर काही टिकटॉकर्सना तो व्हिडिओ आवडला नाही आणि त्यांनी त्यांच्या टिक टोक वर आणि इंस्टाग्राम वर त्याबद्दलचे रिप्लाय येईल व्हिडिओ टाकले. यामध्ये आवेज दरबार यांनी त्यांच्या यूट्यूब चैनल वर व्हिडिओ टाकला तर अमीर सिद्दिकी याने त्याच्या इंस्टाग्राम च्या आई जी टीव्हीवर व्हिडिओ टाकला. या व्हिडिओमध्ये अमीर सिद्दिकी ने मांडलेल्या मुद्द्यांना लॉजिक नव्हते आणि येथूनच सुरुवात झाली युट्युब वरचे टिक टोक या विषयाची.
अमीर सिद्दिकी चा IGTV व्हिडिओ
अमीर सिद्दीकी या ने त्याच्या व्हिडिओमध्ये काही मुद्दे मांडले सोबतच त्याला यातून रिस्पेक्ट हवा आहे असे सांगितले. हा व्हिडिओ पोस्ट करत असताना त्याने त्याच्या IGटिव्हीच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये यु-ट्युब वरील काही क्रिएटर्स रोस्टरसना टॅग केले. आणि हा व्हिडिओ टॅग केल्यामुळे त्या रोस्टरसना आयता विषयच मिळाला झाला त्त्यांनीसुद्धा व्हिडिओला रिएक्शन देत त्यांचे मत मांडले. यापूर्वी बऱ्याच दिवसांपासून टिक टोक वर बनवल्या जाणाऱ्या क्रीनजी व्हिडिओजना घेऊन युट्युब वर असे व्हिडिओ बनवले जात असत. पण अमीर सिद्धीकिच्या व्हिडिओमध्ये कोणता प्लँटफ्रॉम चांगला आहे. याला घेऊन त्याने टीक टॉक बेस्ट असल्याचं म्हटलं तसेच युट्युब चे कन्टेन्ट बनवण्यासाठी जेवढा टॅलेंट लागतं तितकाच टॅलेंट टिक टॉक चे व्हिडिओ बनवण्यासाठी सुद्धा लागतं असं त्यांना म्हटलं.
कॅरीमिनाती चा व्हायरल व्हिडिओ
तर आजच्या विषयाचा हा मु Heading ख्य मुद्दा आहे. अमीर सिद्दिकी ने बनवलेले व्हिडिओमध्ये कॅरीमिनाती ला सुद्धा केलेलं होतं कारण कॅरीमिनाती ने सुद्धा हेच याअगोदर टिक टोक वरील हे क्रिंजी व्हिडिओस बद्दल चर्चा केलेली आहे रोस्ट बनवलेले आहेत. कॅरीमिनाती हा एक प्रसिद्ध रोस्टर क्रियेटर आहे. तो युट्युब वर खूप प्रसिद्ध असून त्याचे अनेक व्हिडीओ युट्युब चे ट्रेंडिग सेक्शनमध्ये असतात. यावेळी झालं असं की इंटरनेटवर आधीच लॉकडाउनमुळे व्हिएवर्स पडून आहेत. आणि बर्याच दिवसांपासून युट्यूबर्सने बनवलेल्या टिकटॉक रोस्टिंग व्हिडिओमुळे एक माहोल क्रिएट झालेला आहे की टिक टोक म्हणजे टॅलेंट नसलेल्या लोकांचा केवळ पंधरा सेकंदांमध्ये प्रसिद्ध होण्याची प्लॅटफॉर्म, त्यामध्ये आलेला इलविशचा व्हिडिओ आणि इतर क्रिकेटरचा व्हिडिओ यामुळे इंटरनेटवर युट्युब वर्सेस टिक टोक असा एक टॉपिक तयार झाला होता. कॅरीमिनाती त्याच्या दुसऱ्या चैनल वर लाईव्ह गेमिंग करतो यावेळी त्याचे विवर फॅन्स हे त्याला या टॉपिक वर व्हिडिओ करण्यासाठी सांगत होते त्यामुळे त्यांनी एक आठवडा लेट परंतु थेट रिप्लाय दिला. हा व्हिडिओ रिलीज होताक्षणी नवनवीन रेकॉर्ड बनत चाललेला आहे आज ह्या व्हिडिओला तीन दिवस पूर्ण होत आहेत. आत्तापर्यंत ६.५ कोटी व्हिव्ज आलेले आहेत. लाईकच्या बाबतीमध्ये या व्हिडिओने भारतातील सर्वात जास्त लाईक झालेला व्हिडिओ चा रेकॉर्ड मोडलेला आहे. आज ह्या व्हिडिओला एक करोड लाईक पूर्ण झालेले आहेत. या व्हिडिओने भारतातील मोस्ट लाईक व्हिडिओ फिल्हाल या गाण्याचा रेकॉर्ड मोडलेला आहे.
आता हा व्हिडिओ १.३ कोटी लाईक मिळवल्यावर जगामधील इंडिविज्युअल क्रियेटरकडून अपलोड करण्यात आलेला सर्वात जास्त लाईक होणारा व्हिडिओ बनेल. सबस्क्राईब वरच्या बाबतीत सुद्धा ह्या व्हिडीओ मुळे कॅरीमिनाती ला तब्बल तीस लाख फॉलोअर्स वाढलेले आहेत आतापर्यंतचा आकड्यांनुसार यापुढेही हा व्हिडिओ जर चालत राहिला तर अजून सबस्क्रायबर वाढत राहतील.
युट्युब वरील इतर क्रिकेटर्स कडून कॅरीमिनाती चे अभिनंदन आणि पाठिंबा
कॅरीमिनाती सारखे युट्युब वर बरेच क्रेटरस आहेत परंतु कॅरीमिनाती ने अपलोड केलेल्या व्हिडीओ रिस्पॉन्स मिळालेला आहे तो इतरांच्या बाबतीत खूप मोठा आहे तर आशीष चंचलानी, बीबी के वाईन्स चैनलचा करता धरता भुवन बाम, अमित भडाना, हर्ष बेनीवाल यासारखे युट्यूबर्स त्याला पाठिंबा दर्शवत त्याला मिळालेले या सक्सेसचे अभिनंदन केले आहे. तर दुसऱ्या बाजूला हिंदुस्थानी भाऊ यांनीसुद्धा केरी सोबत कॉल करून पाठिंबा दर्शविला आहे आणि ह्या व्हिडिओचे अभिनंदन केले आहे.
अवेज दरबारचा व्हिडिओ
प्रसिद्ध टिकटॉकर दरबार याने त्याच्या यूट्यूब चैनल वर पोस्ट केलेल्या व्हिडिओला भरपूर असे डिसलाइक आलेले आहेत यामध्ये हा रेशिओ 100000 लाईक तर 400030 डीसलाईक हा आहे .
अमीर सिद्दिकी चा व्हिडिओ
अमीर सिद्धीकि ने अपलोड केलेला आई जी टीव्हीवरील व्हिडिओ त्याने दुसऱ्याच दिवशी टेकडाउन केला. त्याने अपलोड केलेल्या व्हिडिओवर बरेच जण रिप्लाय देत होते.
टिक टॉक वर असलेल्या युजर्सची प्रतिक्रिया
टिक टॉक वर तर सध्या कॅरीमिनाती ट्रेडिंग वर आहे. टिक टॉक वर 4u सेक्शनमध्ये बरेचजण कॅरीमिनाती या व्हिडिओचे क्लिप शेअर करत आहेत तर काही जण स्वतःचे मत प्रकट करत आहेत.
Youtube Vs Tiktok कोण जिंकलं
तर मंडळी कोण जिंकलं हे मी तर सध्या सांगू शकत नाही कारण युट्युब वर्सेस टिक टोक जिंकलं कोण आणि हरलं कोण हे पाहण्याचा विषय नाही तर कन्टेन्ट कुणाचा कॉलिटी आहे हे पाहणं गरजेचं आहे. आपल्याला काय वाटतं हे आमच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका.
रिलेटेड
Why are some Youtubers and Tiktokers at war with each other?
Find out who started this battle of wits and words. Find out who won?
Whose side are you on?