काय आपण अगदी कमी वेळामध्ये अधिका-अधिक फॉलोवर्स आणि लाईक कसे वाढवता येतील याबद्दल माहिती घेऊ इच्छित आहात?
सध्या मोबाईल वर लोकप्रिय असलेलं शॉर्ट व्हिडिओ क्रिटिंग ॲप टिक टॉक युजर्स एका रात्रीत लाखो फॉलोवर्स मिळत नाहीत चांगले फॉलोवर्स मिळवण्यासाठी आपल्याला चांगली कमाई करण्यासाठी मेहनत करावं लागतं आणि आपल्या सुदैवाची गोष्ट अशी आहे की आज आम्ही तुम्हाला टिक टॉक चे फॉलोवर्स वाढवण्यासाठी ज्या विविध टिप्स आहेत त्याचा खुलासा ह्या पोस्ट मध्ये करणार आहोत आणि आपले फॉलोवर्स वाढवण्यासाठी मदत करणार आहोत
तर मंडळी टॉपचे फॉलोवर्स वाढवण्यासाठी आपण ऑरगॅनिक रस्ता आहे तो वापरणार आहोत याच्या वापरामुळे आपल्याला टिक टोक वर जास्तीत जास्त फॉलोवर्स वाढवण्यासाठी मदत होईल
आत्ता टिक टोक वर lip-syncing आणि dancing व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांची संख्या जास्त आहे जर आपण सुद्धा असेच पोस्ट पोस्ट करत असाल तर आपल्या व्हिडिओला नवीन फॉलॉवर सेने अशक्य आहे आणि फॉलोवर्स ना किंवा टिकटॉक युजर्सना आपल्या व्हिडिओ वर आकर्षित करून घेण्याचा हा चांगला प्रकार नाहीये यामुळे व्हिडीओ तर लोकांना दिसतील परंतु ते आपले प्रोफाईल पाहणार नाहीत किंवा फॉलो करणार नाहीत यामुळे आपले फोल्डर तर वाढणार नाही आणि टिक टोक च्या अल्गोरिदम प्रमाणे आपला व्हिडिओ चालणार नसल्यामुळे व्हिडिओ चे व्ह्यूज सुद्धा येणार नाही.
जर आपण regular content पोस्ट करत नसाल तर आपला व्हिडिओ लोकांपर्यंत कसा रिकमेण्ड होईल. लोकसुद्धा आपल्याला पाहतील. तर मंडळी आपल्याला येते रोज व्हिडीओ करा असे म्हणत नाही. तर आठवड्यामध्ये आपण एक शेडूल बनवून त्या वेळापत्रकाप्रमाणे व्हिडिओ पोस्ट करत गेलात तरी टिक टोक चा जो अल्गोरिदम आहे तो आपले व्हिडिओ चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचवेल.
ज्यावेळी लोक आपल्याला फॉलो करतात त्यावेळी आपले व्हिडिओ तर त्यांना आवडलेत असतात परंतु आपला व्हिडीओ रोज दिसावा किंवा सारखा दिसावा ही त्यामागची आशा असते तर मंडळी आपण पहिल्यांदा दोन दिवस पोस्ट कराल आणि नंतर दहा-पंधरा दिवस गायब व्हाल असे केल्यास लोक आपले व्हिडिओ पाहणार नाहीत उलट अनसबस्क्राईब करतील आणि अनफॉलो करतील. आणि आपण आपल्या हक्काचे फॉलॉवर घालवून बसू.
जर आपल्याला कोणते गाणे आवडले असेल तर स्क्रीनच्या कोपऱ्यांमध्ये असलेल्या vinyl record icon वर करून त्या गाण्यावर आपले विडिओ बनवा असं पाहण्यात आलं आहे की ज्यावेळी आपण एखाद्या ट्रेंड ला फॉलो करून त्यावर व्हिडिओ बनवला तर आपल्या व्हिडिओ चला जास्त घेऊन येण्याची संभावना वाढेल
मंडळी डुएट बनवत असताना आपण एकदम ने हाय असलेल्या युजर सोबत डुएट करू नका कारण ते सध्या व्हायरल झालेले असतात आणि त्यांचे फॅन्स कमी फॉलोवर्स असलेल्या किंवा कमी असलेल्या युजरला फॉलो करत नाहीत असा माझा अभ्यास आहे. अशा वेळी आपल्याकडे जर 100 फॉलॉवरस असतील तर आपण दुसऱ्या यूजर कडे 100 फॉलॉवरस असतील अशाच यूजर सोबत डुएट करा. यामुळे आपला व्हिडिओ त्या युजरच्या फॅनला सुद्धा आवडेल आणि तो सुद्धा आपल्या व्हिडिओला लाईक करेल आणि फॉलो सुद्धा करेल.
Follow/Unfollow करणे ही एक लोकप्रिय रणनीती आहे जे खूप प्रभावीपणे काम करत असते आणि हेच मेतेड वापरून इंस्टाग्राम वर भरपूर जणांनी फॉलोवर्स गेन केले आहेत. मला सुद्धा ही मेथड फॉलो करून आपण आपले फॉलॉवरस वाढवू शकता पण याला एक निश्चित टाइमिंग ठरवा आणि निश्चित वेळ द्या नाहीतर दिवसभर तुम्ही नुसता फोलो आणि फॉलो करत राहाल अशाने आपले व्हिडिओ तयार होणार नाहीत आणि सुद्धा येणार नाहीत जर आपल्याकडे कॉलिटी कन्टेन्ट नसेल तर. पण ही मेथोड वापर रेग्युलर फॉलॉवर जे असतात ते येतील.
यामध्ये एखाद्याला पण फॉलो करू त्यावेळी तो आपली प्रोफाईल पाहिल आणि आपल्या प्रोफाईलवर त्याला चांगले व्हिडिओ मिळाले असल्यास तो आपल्याला लगेच कॉल करेल आणि अशाने आपल्या फॉलोवर्स मध्ये वृद्धी नक्कीच होईल
यामध्ये सध्या ट्रेंडिंग मध्ये असलेले हॅशटॅग तयार करा आणि जे जास्तीत जास्त यूजर वापरत आहेत असे हॅशटॅग वापरायला विसरू नका.
चांगलं visibility मिळवायचं असेल तर कमीत कमी तीन ते चार हॅशटॅग वापरायला विसरू नका आणि हे हॅशटॅग आपल्या व्हिडिओच्या संबंधित असावेत. सध्या टिक टोक वर सारखे रुझान बदलत आहेत. योग्य वेळी योग्य व्हिडिओ अपलोड करायला विसरू नका की एखादा जास्त नसेल तर त्या पद्धतीने गेटअप करून त्यावर व्हिडिओ बनवा जेणेकरून त्या समाजाचा कालावधीमध्ये लोकांच्या मनामध्ये जो भाव तयार झालेला असतो त्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो
चला तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्या मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि अशीच माहिती मी तुम्हाला घेऊन येत असतो तर मंडळी तुम्ही आमच्यात जीवन मराठीचा फॉलो करा इतर सोशल मीडिया अकाउंटवर सुद्धा फॉलो करा आणि नवीन पोस्टमध्ये, धन्यवाद.
![]() |
TikTok var Followers kase vadhavache |
TikTok var Followers kase vadhavache?
तर मंडळी टॉपचे फॉलोवर्स वाढवण्यासाठी आपण ऑरगॅनिक रस्ता आहे तो वापरणार आहोत याच्या वापरामुळे आपल्याला टिक टोक वर जास्तीत जास्त फॉलोवर्स वाढवण्यासाठी मदत होईल
1) Creative आणि unique बना.
टिक टॉक मध्ये जास्तीत जास्त लोक एकमेकांची नक्कल करताना बघायला मिळतात म्हणजे कमीत कमी 95% influencers बिलकुल असेच करत असतात. मंडळी आपण असे न करता आपली स्वतःची युनिक स्टेप्स होण्याचा प्रयत्न करा. इतर जे करतात तशाच पद्धतीचे स्टेप किंवा तसाच विडिओ आपण सुद्धा करू नका त्यामध्ये थोडं बदल येण्याचा प्रयत्न करा. काही हटके करण्याचा प्रयत्न करा. आपली creativity दाखवा.आत्ता टिक टोक वर lip-syncing आणि dancing व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांची संख्या जास्त आहे जर आपण सुद्धा असेच पोस्ट पोस्ट करत असाल तर आपल्या व्हिडिओला नवीन फॉलॉवर सेने अशक्य आहे आणि फॉलोवर्स ना किंवा टिकटॉक युजर्सना आपल्या व्हिडिओ वर आकर्षित करून घेण्याचा हा चांगला प्रकार नाहीये यामुळे व्हिडीओ तर लोकांना दिसतील परंतु ते आपले प्रोफाईल पाहणार नाहीत किंवा फॉलो करणार नाहीत यामुळे आपले फोल्डर तर वाढणार नाही आणि टिक टोक च्या अल्गोरिदम प्रमाणे आपला व्हिडिओ चालणार नसल्यामुळे व्हिडिओ चे व्ह्यूज सुद्धा येणार नाही.
2) Regular Video upload करा.
जर आपण regular content पोस्ट करत नसाल तर आपला व्हिडिओ लोकांपर्यंत कसा रिकमेण्ड होईल. लोकसुद्धा आपल्याला पाहतील. तर मंडळी आपल्याला येते रोज व्हिडीओ करा असे म्हणत नाही. तर आठवड्यामध्ये आपण एक शेडूल बनवून त्या वेळापत्रकाप्रमाणे व्हिडिओ पोस्ट करत गेलात तरी टिक टोक चा जो अल्गोरिदम आहे तो आपले व्हिडिओ चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचवेल.
ज्यावेळी लोक आपल्याला फॉलो करतात त्यावेळी आपले व्हिडिओ तर त्यांना आवडलेत असतात परंतु आपला व्हिडीओ रोज दिसावा किंवा सारखा दिसावा ही त्यामागची आशा असते तर मंडळी आपण पहिल्यांदा दोन दिवस पोस्ट कराल आणि नंतर दहा-पंधरा दिवस गायब व्हाल असे केल्यास लोक आपले व्हिडिओ पाहणार नाहीत उलट अनसबस्क्राईब करतील आणि अनफॉलो करतील. आणि आपण आपल्या हक्काचे फॉलॉवर घालवून बसू.
3) Popular Music वर टिकटॉक विडिओ करा.
मंडळी टिक टोक हा एप्स असा आहे की आपल्याला गाण्यांचा भरपूर library देतो तेही कॉपीराईट फ्री. तर मंडळी आपण या गाण्यांचा उपयोग करून आपले व्हिडिओज बनवायला विसरू नका. तसेच TikTok वर ट्रेंन्ड होत असलेले आणि वापरा यासोबत जर ह्या गाण्यांवर व्हिडिओ पूर्ण केला असेल तर जुन्या गाण्यांचा वापर करायला विसरू नका. आपल्याला For You सेक्शन टिक टोक आपल्याला प्रोव्हाइड करत असतं यावेळी आपण पहायचं आहे की सर्व युजर्स कोणत्या गाण्याचा जास्त उपयोग करत आहेत याचा अर्थ लोकांना ती गाणी सध्या आवडत आहेत अशा गाण्यांचा उपयोग कराजर आपल्याला कोणते गाणे आवडले असेल तर स्क्रीनच्या कोपऱ्यांमध्ये असलेल्या vinyl record icon वर करून त्या गाण्यावर आपले विडिओ बनवा असं पाहण्यात आलं आहे की ज्यावेळी आपण एखाद्या ट्रेंड ला फॉलो करून त्यावर व्हिडिओ बनवला तर आपल्या व्हिडिओ चला जास्त घेऊन येण्याची संभावना वाढेल
4) Duet Video बनवा
अन्य टिक टोक यूजर सोबत आपली टीम बनवणे आपल्या फायद्याचे तसेच या टीममधील सर्वांच्या फायद्याचे ठरते कारण यामुळे आपण बनवतो त्यांची व्युज आपल्या व्हिडिओला सुद्धा येतात. सोबत त्यांनी टाकलेल्या व्हिडिओ वर आपले Duet सुद्धा बनवू शकता. त्यांनी बनवलेला व्हिडिओ सोबत आपला व्हिडिओ सुद्धा कनेक्ट झाला तर लोकांना जर तो आवडला तर आपल्या व्हिडिओला सुद्धा येतात आणि व्ह्यूज झाले की फॉलॉवर सुद्धा वाढतात. आणि टिक टोक ने डुएट बनवण्याची सुविधा त्यांच्या आपला दिलेली आहे.मंडळी डुएट बनवत असताना आपण एकदम ने हाय असलेल्या युजर सोबत डुएट करू नका कारण ते सध्या व्हायरल झालेले असतात आणि त्यांचे फॅन्स कमी फॉलोवर्स असलेल्या किंवा कमी असलेल्या युजरला फॉलो करत नाहीत असा माझा अभ्यास आहे. अशा वेळी आपल्याकडे जर 100 फॉलॉवरस असतील तर आपण दुसऱ्या यूजर कडे 100 फॉलॉवरस असतील अशाच यूजर सोबत डुएट करा. यामुळे आपला व्हिडिओ त्या युजरच्या फॅनला सुद्धा आवडेल आणि तो सुद्धा आपल्या व्हिडिओला लाईक करेल आणि फॉलो सुद्धा करेल.
5) दुसऱ्यांना फॉलो करून लाभ मिळवा.
Follow/Unfollow करणे ही एक लोकप्रिय रणनीती आहे जे खूप प्रभावीपणे काम करत असते आणि हेच मेतेड वापरून इंस्टाग्राम वर भरपूर जणांनी फॉलोवर्स गेन केले आहेत. मला सुद्धा ही मेथड फॉलो करून आपण आपले फॉलॉवरस वाढवू शकता पण याला एक निश्चित टाइमिंग ठरवा आणि निश्चित वेळ द्या नाहीतर दिवसभर तुम्ही नुसता फोलो आणि फॉलो करत राहाल अशाने आपले व्हिडिओ तयार होणार नाहीत आणि सुद्धा येणार नाहीत जर आपल्याकडे कॉलिटी कन्टेन्ट नसेल तर. पण ही मेथोड वापर रेग्युलर फॉलॉवर जे असतात ते येतील.
यामध्ये एखाद्याला पण फॉलो करू त्यावेळी तो आपली प्रोफाईल पाहिल आणि आपल्या प्रोफाईलवर त्याला चांगले व्हिडिओ मिळाले असल्यास तो आपल्याला लगेच कॉल करेल आणि अशाने आपल्या फॉलोवर्स मध्ये वृद्धी नक्कीच होईल
6) Hashtags आणि Trends चा उपयोग करा.
Twitter आणि Instagram सारखेच, TikTok trendiest topics दर्शवण्यासाठी त्याचा उपयोग करतो हाअँप लहान कॅप्टन देण्याची अनुमती देतो त्यामध्ये आपल्या डिस्क्रिप्शन सोबत लावायचे मुभा देतो यावेळी आपण पाच ते सहा वापरायचा प्रयत्न करा.यामध्ये सध्या ट्रेंडिंग मध्ये असलेले हॅशटॅग तयार करा आणि जे जास्तीत जास्त यूजर वापरत आहेत असे हॅशटॅग वापरायला विसरू नका.
चांगलं visibility मिळवायचं असेल तर कमीत कमी तीन ते चार हॅशटॅग वापरायला विसरू नका आणि हे हॅशटॅग आपल्या व्हिडिओच्या संबंधित असावेत. सध्या टिक टोक वर सारखे रुझान बदलत आहेत. योग्य वेळी योग्य व्हिडिओ अपलोड करायला विसरू नका की एखादा जास्त नसेल तर त्या पद्धतीने गेटअप करून त्यावर व्हिडिओ बनवा जेणेकरून त्या समाजाचा कालावधीमध्ये लोकांच्या मनामध्ये जो भाव तयार झालेला असतो त्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो
7) आपल्या व्हिडिओला दुसऱ्या Social Media वेबसाईटवर शेअर करा.
तर मंडळी आपण अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असाल तर आणि तेथे आपल्याला थोडे मित्रमंडळी असतील किंवा इतरही ज्या आपल्याला ओळखत नसतील असे लोक असतील तर अशा ग्रुपमध्ये किंवा Twitter, Youtube, Instagram, Pinterest अशा सोशल मीडिया अकाऊंटमध्ये आपण आपले व्हिडिओ शेअर करत चला सोबतच आपल्या अकाउंट लिंक टाकत चला आणि आपल्या मित्रांना किंवा आपल्या कॉलेजमधल्या ग्रुपमध्ये अशा ग्रुपमध्ये हे व्हिडिओ शेअर करा आपले टिक टोक आणि त्यांना लाईक करायला आपल्या ओरिजनल अकाउंट वर येऊन त्यांना फॉलो करायला लावा आणि परत फेसबुक ग्रुप मध्ये सुद्धा आपले हे व्हिडिओज पोस्ट करा जोपर्यंत आपण स्वत आपल्या व्हिडिओला पोस्ट करत नाही बढावा देत नाही तोपर्यंत इतर लोक सुद्धा आपल्या व्हिडिओला लाईक करणार नाहीत आणि ते सुद्धा आपले पोस्ट त्यांच्या स्टेटस वर टाकणार नाहीत.चला तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्या मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि अशीच माहिती मी तुम्हाला घेऊन येत असतो तर मंडळी तुम्ही आमच्यात जीवन मराठीचा फॉलो करा इतर सोशल मीडिया अकाउंटवर सुद्धा फॉलो करा आणि नवीन पोस्टमध्ये, धन्यवाद.