- मास्क चेहऱ्यावर लावण्यापूर्वी:Before applying a mask:
- आपले हात साबण व पाणी वापरून किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने स्वच्छ धुवा
- मास्क वापरत असताना: When using a mask
-आपले तोंड व नाक संपूर्ण झाकून जाईल अशा पद्धतीने मास्क चेहऱ्यावर लावावा.आपला चेहरा मास्क यामध्ये अंतर असूनये याची खात्री करा.
- मास्क वापरत असताना त्याला सतत स्पर्श करू नका; केल्यास,त्वरित आपले हात साबण व पाणी वापरून किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने स्वच्छ धुवा
- मास्क अधिक ओलसर / फेकण्याजोगा झाल्यास तो त्वरित बंद कचरापेटीत फेकून द्या, एकदाच वापरावयाचा मास्क पुन्हा वापरू नका.
- मास्कची विल्हेवाट लावण्यासाठी:To dispose of a mask:
-मास्क मागील बाजूने काढा.मास्कच्या पुढील भागाला स्पर्श करू नका.
- मास्क काढल्यानंतर त्वरित बंद कचरापेटीत फेकून द्या.
-आपले हात साबण व पाणी वापरून किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने स्वच्छ धुवा.