बासरी नाही तर शिट्टया वाजवणार.....!!! घरचे तर राधा देतीलच तो पर्यंत गोपीकाच पटवणार...
खिशात नाही आना
आणि
म्हणे मला बाजीराव म्हणा
आणि
म्हणे मला बाजीराव म्हणा
कोण म्हणता सर्वात आधी मी वर्गात येतो कोण म्हणता सर्वात आधी मी वर्गात येतो आधी माझे पॉट आत येते आणि मग मी येतो
ब्रेक उप झालेल्या मुलासाठी माझी आठवण येईल तुला , लाथ जेव्हा मारेल ती दोन घोट घेऊन म्हणशील , टुक्कार होती कार्टी....
(शिक्षकांसाठी) कधी देता प्रश्नपत्रिका कधी देतात उत्तरपत्रिका आता तरी सांगा कधी देणार तुम्ही लग्नपत्रिका....
😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎
More Status 👉NEW MARATHI STATUS
ये तेरे बाल है या घनघोर अंधेरा होजा गंजा कर दे सवेरा
बुटक्या मुलास पेहेनो सूट, पेहेनो जॅकेट फिर भी लगते हो कोलगेट का छोटा पॅकेट.
चष्मा असणार्या मुलासाठी, "चष्मा घातला तर मुली पाहत नाहीत, चष्मा काढला तर मुली दिसत नाहीत"
पुर्वीचे राजदूत घोड्यावरून येत हल्लीचे घोडे "राजदूत" वरून येतात
मागून पाहिली तर इस्तरी कडक समोरून पहिले तर डांबरी सडक...
स्मोकर साठि तुझी बिडि माझी काडी दोघे ओढ़ु थोडी थोडी...
ज्याचा तास कळत नाही अशा शिक्षकास
अजीब दास्तां है ये, कहां शुरु कहां खतम, ये लेक्चर है कौनसा, न वो समझ सके न हम..
कॉलेज मध्ये कुणी नाही पटली तर गल्लीत आपली मालू आहे....कट्ट्या वरचा प्रत्येक जण थोडा बहुत चालू आहे....
कॉलेज मधल्या बारीक मुलासाठी
फॅरेक्स विना गुटगुटीत झालेला बाळ
घमेंडी मुलासाठी
तिकडून आला गाढवांचा घोळका त्यात ..... ओळखा
अय्या गडे ..इश्य गडे .. अय्या गडे ..इश्य गडे .. अर्धे केस नाव्या कडे ..
😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎