कोणाला माझ्याशी काही Problem असतील तर मला अजिबात सांगू नका.... कारण माझ्या स्वतःच्याच Problems खूप आहेत...
जर तुमचा Ego बोलेल तर Reply माझा attitude करेल..!
कोण माझ्याबद्दल काय विचार करतो....
घंटा मला काही फरक पडत नाही....
आजकाल उन्हामुळे कमी....
जळणाऱ्या लोकांमुळेच....
मला जास्त गरम होत आहे.
माझ्या शांततेला attitude नका समजू....
काही ठेच अशी खाली आहे कि....
आता बोलायचीच इच्छा नाही....